Everything about सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १

तर शुबमन गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अर्धशतकी खेळी केल्या.

कोहलीची 'विराट' कामगिरी! वीरूचा मोठा रेकॉर्ड मोडला; फक्त १८५ व्या डावात 'गड केला सर'

सर्वात जलद २५ एकदिवसीय शतके करणारा फलंदाज.

[२८१] पुढच्या मोसमात बंगलोरला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले, ज्यामध्ये कोहलीने २७.६१ च्या सरासरीने ३५९ धावा केल्या.[२८२] २०१५ आयपीएल मध्ये त्याच्या फलंदाजीतील यशाने त्याचा संघ प्ले ऑफ पर्यंत पोहोचला. स्पर्धेत तो फलंदाजांच्या क्रमवारीत ५व्या स्थानावर होता. त्याने १३०.८२चा स्ट्राईक रेट आणि ४५.९० च्या सरासरीने ५०५ धावा केल्या.[२८३]

पी.व्ही. सिंधू, दीपा कर्माकर, जितू राय आणि साक्षी मलिक (२०१६)

तिसऱ्या चेंडूवर रोहितने एक धाव घेतली. रिंकूने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर रिंकूने शेवटच्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार ठोकले.

उंची ५ फु ९ इं (१.७५ मी) विशेषता फलंदाज

[१७६] कार्डीफ येथे खेळवल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात भारताने श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव केला, ज्यात कोहलीने नाबाद ५८ धावा केल्या.[१७७] बर्मिंगहॅम येथील इंग्लंड विरुद्ध भारत अंतिम सामना पावसामुळे उशिरा सुरू होऊन २० षटकांचा खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांमध्ये ७ गड्यांच्या मोबदल्यात १२९ धावा केल्या. कोहलीने ३४ चेंडूंत ४३ धावा केल्या, तो सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, त्याने रविंद्र जडेजासोबत सहाव्या गड्यासाठी ३३ चेंडूंमध्ये ४७ धावांची एक महत्त्वपूर्ण भागीदारी केली. भारताने सामन्यात ५ धावांनी विजय मिळवित सलग दुसरी आयसीसी एकदिवसीय स्पर्धा जिंकली.[१७८]

२०११ च्या आयपीएल मध्ये, रॉयल चॅलेंजर्सने जुन्या खेळाडूंपैकी फक्त कोहलीचीच निवड केली. त्या वर्षी कोहलीच्या हातात उपकर्णधारपदाची सुत्रे दिली गेली, तसेच काही सामन्यात दुखापतग्रस्त कर्णधार डॅनियल व्हेट्टोरीच्या गैरहजेरीत त्याने कर्णधारपदाची धुरा देखील सांभाळली. रॉयल चॅलेंजर्सचे प्रशिक्षक रे जेनींग्सच्या मते २२ वर्षीय कोहली हा भविष्यात फ्रँचायझीचाच नाही तर भारतीय संघाचादेखील कर्णधार होईल.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ - २०१० २०-२० चँपियन्स लीग

अभिनेत्री आणि विराटची पत्नी अनुष्का शर्मा त्याच्या विकेटचं सेलिब्रेशन करताना दिसली.

^ "विराट कोहली, गौतम गंभीर, मुरली विजय: ओल्ड ट्रॅफर्डवर फलंदाजांकडून निराशा".

सर्वात जलद ५००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज.[३३९]

[२४३] हा सामना संपल्यानंतर धोणीने आंतरराष्ट्रीय कसोटी मधून निवृत्ती जाहीर केली आणि सिडनीतील चवथ्या कसोटीपासून कोहली भारताचा नवा कसोटी कर्णधार झाला.[२४४] here संघाचे दुसऱ्यांदा नेतृत्व करताना कोहलीने पहिल्या डावात १४७ धावा फटकावल्या. कसोटी इतिहासात कर्णधार म्हणून पहिल्या तीन डावांत तीन शतके झळकाविणारा कोहली हा पहिलाच फलंदाज.[२४५] दुसऱ्या डावात तो ४६ धावांवर बाद झाला, आणि भारताने आणखी एक कसोटी सामना अनिर्णित राखला.[२४६] चार कसोटी सामन्यांत कोहलीने ६९२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजातर्फे ह्या सर्वाधिक धावा होत्या.[२४५]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *